{
  "village_code": "270400080040340000",
  "village_name": "खानापूर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:17:52Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार-गजानन ग्यानबा जाधव यांची मौजे खानापुर शिवारात गट नं.50 मध्ये 0.74 हे.आर.जमीन असुन सदर जमिनीमध्ये त्यांनी भुमरा तलावावरून एक पाईपलाईन,तसेच जांब झाडे 100,आंबा झाडे 6,चिंच झाड 2,जांभुळ झाड 2,सीताफळ झाडे 5,चीकु झाडे 5,संत्री झाडे 5,मोसंबी झाडे 5 व रामफळ 5 झाडे लावली असुन त्यामध्ये त्यांचा पुर्ण हिस्सा असल्याचे 100 रुपयाचे स्टंप पेपरवर शपथपत्र दाखल केले वरून सदर नोंद घेण्यात आली. शपथपत्र क्रमांक-2650039821268200949055 व दिनांक-16/10/2026 असे आहे.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवशकर आत्माराम निकस"
}
