{
  "village_code": "270400080040400000",
  "village_name": "परतापुर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 905,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:08:40Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअर्जदार चिंतामन देवपुरी गोसावी यांची जमीन मौजे परतापूर येथील गट क्रमांक 55 क्षेत्र हिस्सा 0.49 आर मध्ये त्यांनी 1 विहीर खोदली असून सदर विहिरीमध्ये त्यांचा 100 नये पैसे हिस्सा. शपथपत्र क्रमांक 2650039821268200880900 दिनांक 20/05/2026 नुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राहुल विजय सपकाळ"
}
