{
  "village_code": "270400080040410000",
  "village_name": "उकळी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:13:37Z",
  "surveys": [
    "435"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 शाखा मेहकर\nलिहून घेणार : दुर्गाबाई प्रल्हाद सावंत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 435 तपशिल : उकळी ग्रा.से.स.सो.ह्यास ४२ ००० रु गहाण दिले.\n- 621\nदुर्गाबाई प्रल्हाद सावंत यांनी उकळी ग्रा.से.स.सो.हिस ७००००/- रु गहान दिली. - 1610\nसर्व्हे क्रमांक : 435 तपशिल : दृर्गाबाई प्रल्हाद सावंत रा.उकळी यांनी मौजे उकळी येथील गट नंबर 435 क्षेत्र 1 .89 आर जमीन उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 ,ता.मेहेकर यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम १५६ अन्वये वसूल प्रमाणपत्र क्रमांक 849 दिनांक 29/05/2023 थकीतदाराची स्थावर मालमत्ता जप्त केली व.१११४४७ रु चा बोजा चढविण्यात आला - 2479\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल विजय सपकाळ"
}
