{
  "village_code": "270400080040410000",
  "village_name": "उकळी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:52:28Z",
  "surveys": [
    "143",
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 शाखा उकळी\nलिहून घेणार : रामचंद्र दत्तात्रय बोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 143 तपशिल : रामचंद्र दत्तात्रय यांनी उकळी ग्रा से सोसा हिस १२०००० रु गहाण - 1016\nरामचंद्र दत्तात्रय बोरे यांनी उकळी ग्रा.से.स.सो. हिस ५५०००/- रु गहाण दिली. - 1615\nरामचंद्र दत्तात्रय बोरे रा. उकळी यांनी मौजे उकळी येथील गट नंबर१४३ क्षेत्र ०.९१ आर व गट नंबर ७४ क्षेत्र ०.९० आर जमीन उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 ,ता.मेहेकर यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम १५६ अन्वये वसूल प्रमाणपत्र क्रमांक 642 दिनांक 29/05/2023 थकीतदाराची स्थावर मालमत्ता जप्त केली व.८५७१९ रु चा बोजा चढविण्यात आला - 2480\nसर्व्हे क्रमांक : 74 तपशिल : रामचंद्र दत्तात्रय बोरे रा. उकळी यांनी मौजे उकळी येथील गट नंबर१४३ क्षेत्र ०.९१ आर व गट नंबर ७४ क्षेत्र ०.९० आर जमीन उकळी ग्रामसेवा सहकारी संस्था म र न 1085 ,ता.मेहेकर यांनी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० कलम १५६ अन्वये वसूल प्रमाणपत्र क्रमांक 642 दिनांक 29/05/2023 थकीतदाराची स्थावर मालमत्ता जप्त केली व.८५७१९ रु चा बोजा चढविण्यात आला . - 2480\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल विजय सपकाळ"
}
