{
  "village_code": "270400080040430000",
  "village_name": "सोनाटी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2391,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:57:40Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री कार्तिक विजय वऱ्हाडे रा.सोनाटी यांनी अर्ज दिला की,मौजे सोनाटी येथील गट नं 206 मधिल खातेदार तुळसाबाई ज.गोविंदा वऱ्हाडे ह्या दि06/05/2007 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं 206वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी करण्याकरिता पुढील कार्यवाहीसाठी सादर.",
  "talathi": "जगदीश रामचंद्र होणे"
}
