{
  "village_code": "270400080040440000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2153,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:38:19Z",
  "gone_at": "2026-11-04T07:08:09Z",
  "surveys": [
    "62",
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nलिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा मेहकर\nलिहून घेणार : उध्दव दाजीबा चनखोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : उद्धव दाजीबा चनखोरे यांनी आपल्या हिस्स्याची गट न ६२ मधील १.५४ हे व गट न ७१ मधील १.३९ हे जमीन विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा मेहकर यांना १८००००/-रुपयास गहाण दिली. - 1330\nसर्व्हे क्रमांक : 71 तपशिल : उद्धव दाजीबा चनखोरे यांनी आपल्या हिस्स्याची गट न ६२ मधील १.५४ हे व गट न ७१ मधील १.३९ हे जमीन विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा मेहकर यांना १८००००/-रुपयास गहाण दिली. - 1330\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुळशीदास परमेश्वर काटे"
}
