{
  "village_code": "270400080040440000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2157,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:38:19Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार:-सुधाकर श्रीराम नरवाडे रा.बोरी ता.मेहकर यांनी या कार्यालयास अर्ज व शपथपत्र सादर करून विनंती केली कि,त्यांनी त्यांच्या मौजे बोरी शिवारात गट न 268 मध्ये एक बोअरवेल घेतला आहे.सदर बोअरवेल मध्ये त्यांचा 100 पैसे हिस्सा आहे.करिता शपथपत्र व अर्जावरून व प्रत्यक्ष पाहणी करून फेरफार रजी.नोंद घेतली.",
  "talathi": "तुळशीदास परमेश्वर काटे"
}
