{
  "village_code": "270400080040440000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2160,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T07:08:09Z",
  "surveys": [
    "329"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.प्र.क्र.एस.आर.व्ही-43/बोरी/70/2026-27\nआदेश दिनांक : 08/06/2026\nअर्जदार:-नारायण संतोष चनखोरे रा.बोरी ता.मेहकर यांनी मौजे बोरी शिवारातील गट न 329 मधील 0.60 हे.आर क्षेत्र आपला भाऊ नामे दिलीप संतोष चनखोरे यांना मा.तहसीलदार मेहकर यांचे आदेश क्र.रा.प्र.क्र.एस.आर.व्ही-43/बोरी/70/2026-27 दिनांक;-08/06/2006 अन्वये वाटून दिली.करिता आदेशान्वये फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "तुळशीदास परमेश्वर काटे"
}
