{
  "village_code": "270400080040550000",
  "village_name": "चायगांव",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3558,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:22:10Z",
  "surveys": [
    "513"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nआदेशाने नावात दुरुस्ती\nमौजे चायगाव येथील गट क्र. 513 मधील खातेदार . भगवान गोमाजी पंडीत यांनी अधिकार अभिलेखावरील त्यांचे नाव \"भगवान मारोती मोरे \" ऐवजी \"भगवान गोमाजी पंडीत \" असे दुरुस्त करण्याबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुषंगाने मा. तहसीलदार, मेहकर यांच्या आदेश क्र. रा.प्र.क्र./आरटीएस-64/चायगाव/01/2026-2027, दि. 06/10/2026 अन्वये \"भगवान मारोती मोरे \" ऐवजी \"भगवान गोमाजी पंडीत \" असे नाव दुरुस्त करण्यास मान्यता देऊन अधिसूचित करण्यात आले आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने नावातील दुरुस्तीची नोंद घेण्यासाठी हा फेरफार करण्यात आला आहे..",
  "talathi": "वर्षा संतोष खरात"
}
