{
  "village_code": "270400080040580000",
  "village_name": "कळपविहीर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर नोंद.",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:16:49Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : विहीर नोंद. फेरफाराचा दिनांक 26/10/2026 माहिती मिळाल्याचा दिनांक 26/10/2026 खातेदार :- उत्तम केशव तांगडे रा.कळपविहीर यांनी मौजे कळपविहीर येथील गट नंबर 216 क्षेत्र 1.32 आर जमिनीमध्ये मध्ये १ विहीर खोदली असून दिनांक 15/10/2026 रोजीच्या शपथपत्रा नुसार नागेश बंडू तांगडे अ पा क आजोबा उत्तम केशव तांगडे १ विहीर पूर्ण हिस्सा अशी नोंद सात बाराच्या ईतर अधिकारात घेण्याकरिता सादर.",
  "talathi": "जगदीश रामचंद्र होणे"
}
