{
  "village_code": "270400080040580000",
  "village_name": "कळपविहीर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:54:28Z",
  "surveys": [
    "124/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बुलडाणा जिल्हा केद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा\nलिहून घेणार : अच्युत लालसिंग तागंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 124/4 तपशिल : श्री.अच्युतराव लालसिंग तांगडे यांची ग.नं.२२४/४ हिस्सा २.०३ जमीन विशेष वसुली व विक्री अधिकारी मेहकर जि.बुलडाणा यांचे नमुना क्र.१८ स्थावर मालमत्तेसंबधी जप्ती आदेश (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ नियम १०७(१०))नुसार वसुली अधिकारी एम.एल.भाकडे यांचे पत्रावरून थकबाकी ११५८९३ रु.असल्याबाबत वसूल करण्याबाबत व त्याची अंमलबजावणीसाठी जप्ती बोझा चढविण्यात आला आहे. - 1816\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्याकरिता सादर.",
  "talathi": "जगदीश रामचंद्र होणे"
}
