{
  "village_code": "270400080040630000",
  "village_name": "फैजलापूर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1474,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:36:04Z",
  "surveys": [
    "67/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवि नायब तहसिलदार साहेब मेहकर यांचे फाईल वरील रा.प्र.क्र एस.आर.व्ही.-43/ फैजलापुर /88/2026 आदेश पारीत दिनांक 30/04/2026 च्या नुसार दिनकरराव गबाजी घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांनी मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर हि जमीन महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 व 85 (2) चे नियम 1967 चे आदेशानव्ये खालीलप्रमाणे जमीन विभागणी करून देण्यात आली.\nपार्टी नं 1). मयुर दिनकरराव घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांचे वाटणीस व हिश्यावर आलेली जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर जमीन पैकी 2.00 हे.आर जमीन\nपार्टी नं 2). रेणुका दिनकरराव घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांचे वाटणीस व हिश्यावर आलेली जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर जमीन पैकी 1.95 हे.आर जमीन\nपार्टी नं 3). नागेश दिनकरराव घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांचे वाटणीस व हिश्यावर आलेली जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर जमीन पैकी 2.00 हे.आर जमीन\nपार्टी नं 4). दिनकरराव गबाजी घोडे रा. मेहकर ता. मेहकर जि. बुलढाणा यांचे वाटणीस व हिश्यावर आलेली जमीन पुढीलप्रमाणे मौजे फैजलापुर येथील गट क्रमांक / सर्व्हे क्रमांक 67/4 क्षेत्रफळ 7.90 हे.आर आकार रुपये 19.00 पैसे अनुक्रमे हिस्सा 7.90 हे.आर जमीन पैकी 1.95 हे.आर जमीन",
  "talathi": "शिवशकर आत्माराम निकस"
}
