{
  "village_code": "270400080040630000",
  "village_name": "फैजलापूर",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:11:07Z",
  "surveys": [
    "4/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nखातेदार :- प्रथमेश गजानन गाडेकर रा. फैजलापुर यांनी विनंती अर्ज, शाळेची टी.सी, आधार कार्ड, शपथपत्र इत्यादी कागदपत्रे सादर केल्यावरून मौजे फैजलापुर येथील गट नंबर/ सर्व्हे क्रमांक 4/2 अ क्षेत्रफळ 1.90 हे.आर आकारणी 5.00 रुपये पैसे हिस्सा 55.77 हे.आर जमीन वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1075 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेला प्रथमेश गजानन गाडेकर वय 15 अ.पा.क आई अंजली गजानन गाडेकर यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. प्रथमेश गजानन गाडेकर हे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल करण्यात आले आहे. तसेच गाव नमुना 7/12 वरील अ.पा.क आई अंजली गजानन गाडेकर हे नाव या फेरफार नुसार कमी करण्यात आले. प्रथमेश गजानन गाडेकर यांची जन्म 10/09/2006 तारीख हि आहे",
  "talathi": "शिवशकर आत्माराम निकस"
}
