{
  "village_code": "270400080040660000",
  "village_name": "चिंचोली बोरे",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:22:43Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार:- समाधान लक्ष्मण बोरे रा.चिंचोली बोरे यांची मौजे चिंचोली बोरे शिवारात गट नं 220 मध्ये क्षेत्र 0.57 हे.आर जमीन असून त्या जमिनीमध्ये विहीर असून त्या विहीरीमध्ये मध्ये त्यांचा 100% हिस्सा आहे.विहीरीची ची नोंद 7/12 वर करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज,शपतपत्रक्र.2650039821268200945477 ग्राम महसूल अधिकारी दप्तरी दाखल केले वरून विहीरीची ची नोंद केली असे.",
  "talathi": "राखी विनोदराव देशमुख"
}
