{
  "village_code": "270400080040670000",
  "village_name": "दादुलगव्हाण",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:28:34Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : दि. बुलढाणा जिल्हा के,सह बँक शाखा सुलतानपुर\nलिहून घेणार : दत्तात्रय परमेश्वर शेजुळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 193 तपशिल : दत्तात्रय परमेश्वर शेजुळ यांची गट नं १९३ हिस्सा १.२३ हे.आर जमीन विशेष वसुली व विक्री अधिकारी तालुका लोणार सी.बी सुलतानपूर यांचे नमुना क्र.१८ स्थावर मालमत्तेसंबंधी जप्ती आदेश (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ नियम १०७ (१०)नुसार वसुली अधिकारी पी.जे.धोंडगे यांचे पत्रावरून थकबाकी ४३३९५ रु.असल्याबाबत वसूल करण्याबाबत व त्याची अंमलबजावणीसाठी जप्ती बोझा चढविण्यात आला आहे. - 916\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राखी विनोदराव देशमुख"
}
