{
  "village_code": "270400080040710000",
  "village_name": "पळसखेड",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 413,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:32:58Z",
  "surveys": [
    "10/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे पळसखेड येथील गट.न 10/4 मध्ये क्षेत्र 1.62 हे आर यामध्ये समाईक खातेदार उत्तम तुकाराम अवसरमोल,भास्कर तुकाराम अवसरमोल,शेषराव तुकाराम अवसरमोल,प्रताप श्रीराम अवसरमोल,प्रकाश श्रीराम अवसरमोल,वन्साबाई दिनकर आराख,वनमालाबाई उद्धव वानखेडे,प्रदिप देवराव अवसरमोल,सुरेश देवराव अवसरमोल,सुनंदा सुरेंद्र शिरसाट,कांताबाई आत्माराम अवसरमोल,केशव आत्माराम अवसरमोल,गजानना आत्माराम अवसरमोल,बेबी भगवान आराख,लता भारत इंगळे,संगीता दीपक शीरसाठ,आशा संतोष सोनपसारे आसुन यापैके उत्तम तुकाराम अवसरमोल हे दिनांक 18/12/2024 रोजी मयत झाले आहे यांनी आपली जमीनीचे मृत्युपत्र दस्त न 3642 दिनांक 02/08/2021 मोबदला 00 रुपय रोजी आपल्या समाईक क्षेत्र 1.62 हे आर हिस्स्या पैकी त्यांचा हिस्सा 0.27 हे आर जमीन आपला पुतण्या प्रकाश श्रीराम अवसरमोल यांना मृत्युपत्र दस्त न 3642 दिनांक 02/08/2021 या नुसार दिलेली आहे करिता फेरफार घेण्यात आला आहे तरी त्याच्या समाईक हिस्या तुन खातेदार उत्तम तुकाराम अवसरमोल यांचे नाव कमी केले आहे यामध्ये खातेदार प्रकाश श्रीराम अवसरमोल यांचे क्षेत्र 0.27 हे आर जमीन\nव समाईक हिस्सेदार भास्कर तुकाराम अवसरमोल,शेषराव तुकाराम अवसरमोल,प्रताप श्रीराम अवसरमोल,प्रकाश श्रीराम अवसरमोल,वन्साबाई दिनकर आराख,वनमालाबाई उद्धव वानखेडे,प्रदिप देवराव अवसरमोल,सुरेश देवराव अवसरमोल,सुनंदा सुरेंद्र शिरसाट,कांताबाई आत्माराम अवसरमोल,केशव आत्माराम अवसरमोल,गजानन आत्माराम अवसरमोल,बेबी भगवान आराख,लता भारत इंगळे,संगीता दीपक शीरसाठ,आशा संतोष सोनपसारे यांचा हिस्सा 1.35 हे आर आहे करिता हा फेरफार रजिष्टर मृत्युपत्र दस्त न 3642 दिनांक 02/08/2021 मोबदला 00 रुपय हा फेरफार घेण्यात आला आहे",
  "talathi": "संतोष भाऊराव इंगळे"
}
