{
  "village_code": "270400080040730000",
  "village_name": "माळखेड",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 820,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:41:22Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या बुलढाणा, बुलढाणा\nलिहून देणार : सखाराम पांडुरंग लंबे रा. माळखेड यांनी रक्कम रुपये 45000/- कर्ज घेऊन गट नंबर 109 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या बुलढाणा यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./एस.एल.ए.एस.डी.सी./जि.व्य./बुलडाणा/382/2026-27 पत्र दिनांक 01/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवपालसिंग दिलीपसिंग पंढरे"
}
