{
  "village_code": "270400084040800000",
  "village_name": "मेहकर भाग 1",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 27852,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:42:58Z",
  "surveys": [
    "116/2/फ/1",
    "116/2/फ/11/ब",
    "116/2/फ/12/अ",
    "116/2/फ/12/ब",
    "116/2/फ/19",
    "116/2/फ/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र अर्बन को ऑप क्रेडिट सोसा म मेहकर रजि नं 505 शाखा-मेहकर\nगहाणखत लिहुन देणार : मदन किसन इरतकर रा. मेहकर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6699-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/2/फ/1, 116/2/फ/11/ब, 116/2/फ/12/अ, 116/2/फ/12/ब, 116/2/फ/19, 116/2/फ/7 क्षेत्र 3.3175 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मदन किसन इरतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदिलीप मदन ईरतकर (खाता क्रमांक :- 7404) ,",
  "talathi": "मुकुंद कडूबा काळे"
}
