{
  "village_code": "270400084040800000",
  "village_name": "मेहकर भाग 1",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 27886,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:42:58Z",
  "surveys": [
    "34/2/88"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा मेहकर\nगहाणखत लिहुन देणार : अमोल मोतीराम खोडके रा. मेहकर भाग 1 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6859-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/2/88 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल मोतीराम खोडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मुकुंद कडूबा काळे"
}
