{
  "village_code": "270400084040800001",
  "village_name": "मेहकर भाग 2",
  "taluka_name": "मेहेकर",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2523,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T15:46:25Z",
  "surveys": [
    "196/6/7/27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सत्यजीत अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी शाखा मेहकर\nगहाणखत लिहुन देणार : नारायण घनश्याम शर्मा रा. मेहकर भाग 2 यांनी दुय्यम निबंधक मेहेकर यांचेकडील दस्त क्रमांक 6833-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/6/7/27 क्षेत्र 1.2586 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण घनश्याम शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिवशकर आत्माराम निकस"
}
