{
  "village_code": "270400090040810000",
  "village_name": "टाकरखेड हेल्गा",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3862,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:24:13Z",
  "surveys": [
    "54"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : तुळजाई महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्या मेहकर शाखा उदयनगर उंद्री\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीबाई भानुदास वायाळ रा. टाकरखेड हेल्गा यांनी दुय्यम निबंधक मोताळा यांचेकडील दस्त क्रमांक 3260-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीबाई भानुदास वायाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दुर्गेश पंडितराव चिंचोळकर"
}
