{
  "village_code": "270400090040830000",
  "village_name": "डासाळा",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:24:37Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअरवेल नोंद :- मौजे डासाळा येथील खातेदार शकुंतला आनंदराव इंगळे यांचा अर्ज व सत्यप्रतिज्ञालेख क्र.2650039831268200957659 दि.13/10/2026 नुसार त्यांनी त्यांचे गट नंबर 117 मधील क्षेत्रावर 1 बोअरवेल घेतला असुन तो पुर्ण त्यांचे मालकीचा आहे असा अर्ज व सत्य प्रतिज्ञा लेख त्यांनी करून दिला त्यानुसार फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विनोद गणेश गिरी"
}
