{
  "village_code": "270400090040840000",
  "village_name": "उदयनगर",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 6414,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:06:40Z",
  "surveys": [
    "173/अ/प्लाट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. खामगांव अर्बन को-ऑप बँक लि.खामगांव शाखा उदयनगर(उंद्री) तर्फे बँक कर्मचारी प्रतिनिधी अनिल काशिनाथ जामोदे\nगहाणखत लिहुन देणार : कैलासचंद्र मालीराम यादव रा. उदयनगर यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8415-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4875000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173/अ/प्लाट न 11, 173/अ/प्लाट न 12, 173/अ/प्लाट न 13, 173/अ/प्लाट न 6 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलासचंद्र मालीराम यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4875000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n173/अ/प्लाट न 11,173/अ/प्लाट न 12,173/अ/प्लाट न 13,173/अ/प्लाट न 6",
  "talathi": "विनोद गणेश गिरी"
}
