{
  "village_code": "270400090040840000",
  "village_name": "उदयनगर",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 6418,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:06:40Z",
  "surveys": [
    "163"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. खामगांव अर्बन को-ऑप बँक लि.खामगांव शाखा उदयनगर(उंद्री) तर्फे बँक कर्मचारी प्रतिनिधी अनिल काशिनाथ जामोदे\nगहाणखत लिहुन देणार : संदिप शेषराव जवंजाळ रा. उदयनगर यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8490-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163 क्षेत्र 0.0278 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप शेषराव जवंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसंगीता संदीप जवंजाळ (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विनोद गणेश गिरी"
}
