{
  "village_code": "270400090040850000",
  "village_name": "वैरागड",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1994,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:44:08Z",
  "gone_at": "2026-11-04T12:01:00Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : सप्तशृंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.मर्या.मेहकर शाखा उदयनगर\nलिहून घेणार : एकनाथ किसन गाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : प्रमाणे एकनाथ किसन गाडे यानी सप्तश्रुंगी महीला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी मर्यादित मेहकर मुख्यालय जानेफळ शाखा उदयनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1720\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सप्तशृंगी महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा.मर्या.मेहकर शाखा उदयनगर यांचेकडील जा.क्र./83/2026 दिनांक 13/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "फुरकान मर्दान सैय्यद"
}
