{
  "village_code": "270400090041070001",
  "village_name": "अमडापुर भाग 2",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:31:49Z",
  "surveys": [
    "938"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : तोरणा महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसा. म. बुलडाणा , शाखा तोरणवाडा\nलिहुन देणार : संतोष पुंडलिक शेळके रा. अमडापुर भाग 2 गट नंबर/ सर्वे नंबर 938 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8976 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.22 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष पुंडलिक शेळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 176 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000/- चा वाढीव बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जाधव राहुल लक्ष्मणराव"
}
