{
  "village_code": "270400090041090000",
  "village_name": "हराळखेड",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1834,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:49:32Z",
  "surveys": [
    "166"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : तोरणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी म बुलडाणा शाखा मंगरूळ नवघरे\nगहाणखत लिहुन देणार : संजय हिंम्मतराव बोकसे रा. हराळखेड यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8920-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय हिंम्मतराव बोकसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - नितीन संजय बोकसे (खाता क्रमांक :- 488) ,",
  "talathi": "शिवगंगा शालीग्राम जाधव"
}
