{
  "village_code": "270400090041140000",
  "village_name": "वरखेड",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2307,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:43:17Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार -शाम दत्तात्रय धमक यांनी दिलेल्या विनंती अर्जानुसार त्यांची बहिण नंदा दत्तात्रय धमक सासरचे नाव नंदा रविंद्र शेळके यांची जन्म तारीख 19/10/1982 नुसार आज रोजी ते 18 वर्षाचे पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या नावापुढील अपाक कमी करण्यात येत आहे",
  "talathi": "कु. रजनी भिकनराव देशमुख"
}
