{
  "village_code": "270400090041230000",
  "village_name": "धोत्रा भनगोजी भाग 1",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:28:37Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था धोत्रा भनगोजी लिहून घेणार : विमलबाई सर्जेराव देशमुख रा.धोत्रा भनगोजी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : शाखा धोत्रा भ हिस विमल सर्जेराव देशमुख यांनी 2.40.000/-रु.स गहाण दिली - 644\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ग्रामसेवा सहकारी संस्था धोत्रा भनगोजी यांचेकडील पत्र जा.क्र.110 दिनांक 28/9/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "जयश्री पुरुषोत्तम सोळंके"
}
