{
  "village_code": "270400090041230000",
  "village_name": "धोत्रा भनगोजी भाग 1",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:28:37Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : महालक्ष्मी महिला अर्बन क्रेडीट को ऑफ सोसायटी लि.बुलढाणा शाखा चिखली\nलिहून घेणार : शाम आसाराम गुजर रा.धोत्रा भनगोजी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : महालक्ष्मी महिला अर्बन क्रेडीट कॉ-ऑफ. सोसायटी लि.बुलढाणा ,मुख्यालय चिखली. र.नं.१३८ शाखा चिखली हिस शाम आसाराम गुजर यांनी आपली जमीन १००००० रुस गहाण दिली. - 1078\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महालक्ष्मी महिला अर्बन क्रेडीट को ऑफ सोसायटी लि.बुलढाणा शाखा चिखली यांचेकडील पत्र जावक क्रमांक 871 दिनांक 21/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "जयश्री पुरुषोत्तम सोळंके"
}
