{
  "village_code": "270400090041280000",
  "village_name": "पांढरदेव",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1748,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:49Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत तुकाराम महिला अर्बन को-ऑप क्रडीट सोसायटी मर्या. चिखली रजि. नं. 464\nगहाणखत लिहुन देणार : अपेक्षा साहेबराव म्हस्के ,अविष्कार साहेबराव म्हस्के ,कौशल्या माधव म्हस्के ,नंदिनी साहेबराव म्हस्के रा. पांढरदेव यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8653-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अपेक्षा साहेबराव म्हस्के ,अविष्कार साहेबराव म्हस्के ,कौशल्या माधव म्हस्के ,नंदिनी साहेबराव म्हस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्पना नाथाजी वानखडे"
}
