{
  "village_code": "270400090041280000",
  "village_name": "पांढरदेव",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1755,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:49Z",
  "surveys": [
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nलिहून घेणार : शिवसाई नागरी सह.पत.चिखली , चिखली\nलिहून देणार : माया गजानन म्हस्के व गजानन रामदास म्हस्के रा. पांढरदेव यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 6588 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवसाई नागरी सह.पत.चिखली यांचेकडील पत्र क्रमांक 133/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कल्पना नाथाजी वानखडे"
}
