{
  "village_code": "270400090041290001",
  "village_name": "बोरगांव काकडे भाग 2",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1268,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-08-13",
  "objection_until": "2026-08-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:33:25Z",
  "surveys": [
    "321"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/08/2026\nलिहून घेणार : श्री.मुंगसाजी महाराज सह.पतसंस्था म.चिखली शाखा चिखली, --निवडा--\nलिहून देणार : विलास सुधाकर काकडे यांनी घेतलेल्या कर्जा करीता विष्णु सुधाकर काकडे रा. बोरगांव काकडे भाग 2 यांनी जमानतदार म्हणुन रक्कम रुपये 228667/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 279 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.मुंगसाजी महाराज सह.पतसंस्था म.चिखली शाखा चिखली यांचेकडील पत्र क्रमांक जप्तीबोजा/529/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 228667/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nवि.विशेष वसुली व विक्री अधिकारी, बुलडाणा यांचे जप्ती बोजा पत्र जा.क्र. जप्तीबोजा/529/2026 दिनांक 17/07/2026",
  "talathi": "कल्पना नाथाजी वानखडे"
}
