{
  "village_code": "270400090041330000",
  "village_name": "मुंगसरी",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1083,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:43:35Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री अंबिका अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी म. चिखली रजि. नं. ४९२ शाखा चिखली\nगहाणखत लिहुन देणार : विशाल रविंद्र पवार रा. मुंगसरी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8642-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64 क्षेत्र 5.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल रविंद्र पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपीका अशोकराव खरात"
}
