{
  "village_code": "270400090041400001",
  "village_name": "सावंगी गवळी भाग 2",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:46:59Z",
  "surveys": [
    "75/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nफेरफार - मय्यताचे नाव कमी करणे\nफेरफार दिनांक 05/10/2026\nकमल विठ्ठल जवंजाळ यांनी दिलेला विनंती अर्ज नुसार त्यांचे आई मनकर्णाबाई श्रीराम शेजोळ या दिनांक 1-5-2025 रोजी मय्यत झाल्या असून त्यांचे नाव वारस फेरफार क्र.1128 वारस फेरफार नुसार दिनांक 10/12/2020 रोजी आले होते मनकर्णाबाई यांचे पती मय्यत झाल्या नंतर वारस ने आले होते आज रोजी मनकर्णाबाई श्रीराम शेजोळ या मय्यत झाल्या मुळे त्यांचे नाव मौजे सावंगी गवळी भाग 2 मधिल गट न 75/2/ब 8 अ खाते क्र.310 क्षेत्र 0.68 हे.आर मधून कमी करण्यात आले.",
  "talathi": "मुकेश नामदेवराव वराडे"
}
