{
  "village_code": "270400090041460000",
  "village_name": "पळसखेड सपकाळ",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 591,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:47:38Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : सर्वज्ञ महिला अर्बन को ऑप क्रे सो चिखली\nलिहून घेणार : विठ्ठल विश्वनाथ शिंदे\nयांनी प्रमाणे विठ्ठल विश्वनाथ शिंदे यानी सर्वज्ञ महिला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि चिखली र नं 158 शाखा चिखली ता चिखली जि बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 562\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल विलास पांढरे"
}
