{
  "village_code": "270400090041530000",
  "village_name": "शेलूद",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 8430,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:45:23Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : एमआरसी-81/शेलुद/पो.ख./48/2025-26\nआदेश दिनांक : 15/10/2026\n1 ). महाराष्ट्र जमीन महसूल (जमीनीच्या वापरा वर निर्बंध) नियम 1968 वमहाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम 2018 अन्वये सुधारीत नियम 2 (2)\n2). मा. जमाबंदी आयुक्त, पुणे यांचे परिपत्रक दिनांक 19.08.2019.\n3) तहसिलदार चिखली, जि. बुलढाणा यांचेकडील क्र.कावि/प्रस्तु-2/773/2023 दि. 31/07/2026\n4 ). उपअधिक्षक भुमी अभिलेख चिखली यांचे पत्र क्रमांक पत्र क्रमांक 8622/2023 दि 07/06/2026\n5). अर्जदार उषाबाई अविनाश सावंत यांचे मौजे शेलुद ता चिखली येथील गट नं. 183 मधील पोटखराब वहीती खाली आणणे बाबत मौजे शेलुद गट नं 183 मधे गटाचे क्षेत्र 8.58 हे.आर व पोटखराब क्षेत्र 3.05 हे. आर आकार 19.42 आहे. खातेदार उषाबाई अविनाश सावंतयांचे जिराईत क्षेत्र 1.00हे.आर. व पोटखराब क्षेत्र 1.00 हे.आर . आहे वरील आदेशा प्रमाणे गटाचे व खातेदार यांचे क्षेत्र दुरुस्ती नंतर गटाचे क्षेत्र 9.23हेआर व पोटखराब क्षेत्र 2.40 .हे.आर आकारणी 3.19 रुपै. खातेदारयांचे जिराईत क्षेत्र 1.65हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.35हे.आर दुरुस्ती आदेशा प्रमाणे करण्यात आली",
  "talathi": "विलास देविदास भुतेकर"
}
