{
  "village_code": "270400090041580000",
  "village_name": "बोरगांव वसु",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:33:49Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा. तहसिलदार चिखली यांचे आदेश क्र.\nरा मा क्र आर टी एस-59/बोरगाव वसु/44/2026 - 2027 दिनांक 20/08/2026 नुसार\nमौजे बोरगाव वसु येथील गट क्र. 38 क्षेत्र 0.14 हे आर + 0.03 हे आर पो ख\nया गटामध्ये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र. एस-14/216816/प्र.क्र. 458/ल 6 नुसार\nलक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत हरसिंग अजाबराव छर्रे यांची पत्नी प्रमिला हरसिंग छर्रे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून जोडण्यात आले.",
  "talathi": "अर्चना भाउराव बाहेकर"
}
