{
  "village_code": "270400090041600000",
  "village_name": "खंडाळा मकरध्वज",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 5062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:12:43Z",
  "surveys": [
    "562"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : श्री.मुंगसाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था, चिखली\nलिहुन देणार : आकाश दगडूबा साळवे रा. खंडाळा मकरध्वज गट नंबर/ सर्वे नंबर 562 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8762 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.89 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश दगडूबा साळवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1773 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रभाकर भगवान गवळी"
}
