{
  "village_code": "270400090041650000",
  "village_name": "ब्रम्हपुरी",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2354,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-03-27",
  "objection_until": "2026-04-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:34:32Z",
  "gone_at": "2026-11-04T06:44:32Z",
  "surveys": [
    "406"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/03/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/03/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक दि मराठा अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. बुलडाणा र. नं. 376\nगहाणखत लिहुन देणार : अनिल दामोधर म्हस्के रा. ब्रम्हपुरी यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 2432-2026 दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 406 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल दामोधर म्हस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल विलास पांढरे"
}
