{
  "village_code": "270400090041670000",
  "village_name": "सोनेवाडी",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:48:35Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : तोरणा महिला अर्बन को ऑप क्रे सोसा म बुलडाणा शाखा चिखली.\nलिहून देणार : कर्जदार: अमोल प्रभाकर तायडे यांचे जामीनदार वनिता प्रभाकर तायडे रा. सोनेवाडी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील 800000 रु व दस्त क्रमांक 7853 दिनांक 15/09/2026 प्रमाणे वाढीव रक्कम रुपये 1200000/- रु असे एकून 2000000 रु(वीस लाख ) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 व 181 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक तोरणा महिला अर्बन को ऑप क्रे सोसा म बुलडाणा शाखा चिखली यांचेकडील पत्र क्रमांक 22 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिया शंकरराव धोटे"
}
