{
  "village_code": "270400090041670000",
  "village_name": "सोनेवाडी",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2788,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:48:35Z",
  "surveys": [
    "56",
    "61"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा शाखा-उदयनगर ता.चिखली\nगहाणखत लिहुन देणार : गजानन फकीरबा जाधव रा. सोनेवाडी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8735-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56, 61 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन फकीरबा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-मंगेश गजानन जाधव (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार-मंगेश गजानन जाधव (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "प्रिया शंकरराव धोटे"
}
