{
  "village_code": "270400090041700000",
  "village_name": "मालगणी",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:38:44Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : चिखली ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या. चिखली र नं 1192\nलिहून घेणार : खुशालराव भाउराव चिंचोले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : दिनांक 23/06/2022 रोजी ग्रामसेवा सहकारी संस्था मर्या. चिखली चा खुशालराव भाउराव चिंचोले यांच्या नावे रु.60000/- या रकमेचा इकार केला. - 1406\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पुरुषोत्तम दिपसिंग आडे"
}
