{
  "village_code": "270400090041700000",
  "village_name": "मालगणी",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 1844,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:47:14Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nसक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रा प्र क्र /सिलिंग /मालगणी ता चिखली /5/2026-27 दिनांक 30/09/2026 अन्वये यात महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 चे कलम 27 मधील सुधारीत नियम 2026 दिनांक 04 मे 2026 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी, बुलढाणा अर्जदार श्रीमती. अनिता रमेश पाटील रा. मालगणी ता.चिखली जि. बुलढाणा यांची मौ मालगणी ता. चिखली जि बुलढाणा येथील गट नं 107 एकूण क्षेत्रफळ 1.82 हे. आर सिलिंग शेतजमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये परावर्तीत करण्यास मान्यता प्रदान ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =107\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "पुरुषोत्तम दिपसिंग आडे"
}
