{
  "village_code": "270400090041740000",
  "village_name": "माळशेंबा",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2191,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:47:23Z",
  "surveys": [
    "86"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मर्यादीत बुलडाणा ता.जि.बुलडाणा\nगहाणखत लिहुन देणार : गजानन माणिकराव कार्ले रा. माळशेंबा यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8629-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन माणिकराव कार्ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका अशोक खरात"
}
