{
  "village_code": "270400090041770000",
  "village_name": "भोगावती",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 848,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:36:29Z",
  "gone_at": "2026-11-04T06:45:52Z",
  "surveys": [
    "119"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nलिलाबाई पाडुरंग डुकरे रा. भोगावती(खाता क्रमांक179) गट/सर्व्हे क्रमांक119, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nप्रणव भास्कर डुकरे आई शितल भास्कर डुकरे, (खाता क्रमांक :-300560)गट/सर्व्हे क्रमांक 119 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7156 दिनांक 24/12/2020 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल तुकाराम जाधव"
}
