{
  "village_code": "270400090041790000",
  "village_name": "भोकर",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3736,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:50:35Z",
  "surveys": [
    "271"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 05/11/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nखातेदार: गजानन रंगराव कऱ्हाडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अनुराधा अर्बन को.ऑप.बँक लि.चिखली यांचेकडून दिनांक 11/11/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 100/2026/AUCB दिनांक 06/10/2026 तसेच ‍रिलीज डिड दस्त क्रमांक 8499 दिनांक 07.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल आत्मारामजी डव्हळे"
}
