{
  "village_code": "270400090041790000",
  "village_name": "भोकर",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 3737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T04:50:35Z",
  "surveys": [
    "423"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : तोरणा महिला अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी म.बुलडाणा\nलिहून घेणार : अशोक भगवान कऱ्हाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 423 तपशिल : प्रमाणे अशोक भगवान कऱ्हाडे यानी तोरणा महीला अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी म. बुलडाणा शाखा चिखली यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2418\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 11.08.2021 तसेच रिलीज डिड दस्त क्रमांक 6855 दिनांक 02.09.2021 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल आत्मारामजी डव्हळे"
}
