{
  "village_code": "270400090041800000",
  "village_name": "पळसखेड दौलत",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:01Z",
  "surveys": [
    "103",
    "108",
    "112",
    "113",
    "3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : ग्रामसेवा सहकारी संस्था प.दौलत\nलिहुन घेणार : कैलास भास्कर गायकवाड\nयांनी सर्व्हे क्रमांक 3 वर फेरफार क्रमांक 980 ने घेतलेला बोजा पळसखेड दौलत हीस भास्कर नाणिकराव गायकवाड यानी 30000 रु गहाण दीली पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय विश्वासराव डुकरे"
}
