{
  "village_code": "270400090041840000",
  "village_name": "जांभोरा",
  "taluka_name": "चीखली",
  "district_name": "बुलडाणा",
  "mut_no": 2408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T06:39:22Z",
  "surveys": [
    "200",
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे जांभोरा येथील गट क्र.200 व 38 येथील खातेदार इंदुमती उध्दव पवार यांनी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसा म बुलडाणा ता. जि.बुलडाणा यांचे पत्र क्र जा.क्र.९७/२४ दिनांक ३१/७/२०२४ नुसार कर्जदार सागर उध्दव पवार यांच्या कर्जासाठी जामीनदार इंदुमती उध्ववराव पवार यांचे नावे असलेली तारण मालमत्ता गट क्र.३८ क्षेत्र १.36 व गट क्र २०० क्षेत्र २.४१ हे आर वर असलेलाला बोजा उतरविण्यात संस्थेची कसलीही हरकत नसल्या बाबत चे सादर केलेले पत्रा नुसार सदर फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "शारदा संतोष पवार"
}
